

Don’t Start Your Car Trip Without These 7 Important Items While Travelling to Mountains
sakal
Essential Things to Keep in Your Car Before Heading to the Hills: उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मामाच्या गावी किंवा थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणं. आणि या ठिकाणी जाताना रस्त्यांवरून प्रवास करताना थंड हवा, धुक्याने भरलेले नजारे आणि निसर्गाची सुंदरता मनाला वेगळीच शांतता देते. पण डोंगराळ भागात प्रवास करताना थोडीसाही निष्काळजीपणा देखील मोठी अडचण निर्माण करू शकतो.