First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Golden Rules for Safe Solo Travel: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जात असाल तर सुरक्षित आणि बिनधास्त प्रवासासाठी या महत्त्वाच्या ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा.
First Solo Trip Tips for Beginners

First Solo Trip Tips for Beginners

sakal

Updated on

How to Plan First Solo Trip Safely: एकट्याने फिरण्याची मजा काही वेगळीच असते! कुठे जायचं, काय खायचं, किती वेळ फिरायचं याचे निर्णय स्वतः घेता येतात. त्यामुळे सोलो ट्रिप अनेकांसाठी स्वतःला नव्याने ओळखण्याची संधीही ठरते. पण पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करत असाल, तर उत्साहासोबत थोडी काळजी घेणंही गरजेचं आहे. कारण अनोळखी ठिकाणी छोटासा निष्काळजीपणाही अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे घरातून निघण्याआधी हे काही महत्त्वाचे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com