Ayodhya Train Tour: फक्त १६,७०० रुपयांत '६ धाम' यात्रा! IRCTCचा अयोध्येपासून पुरीपर्यंतचा धमाका; पाहा काय आहे खास पॅकेज!

Bharat Gaurav Tourist Train: ‘भारत गौरव’ विशेष टूरमध्ये अयोध्या, काशी, पुरीसह ६ प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन; ९ रात्री १० दिवसांची संपूर्ण राहण्याची व जेवणाची सोय
Bharat Gaurav Tourist Train irctc tour ayodhya

Bharat Gaurav Tourist Train irctc tour ayodhya

esakal

Updated on

तुम्ही जर येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तीर्थयात्रेचा प्लॅन करत असाल, तर आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. अवघ्या १६,७०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या या बजेट फ्रेंडली पॅकेजमध्ये तुम्हाला पुरीपासून अयोध्येपर्यंतच्या ६ मोठ्या धार्मिक स्थळांचे दर्शन घडणार आहे.

'भारत गौरव' विशेष पर्यटनांतर्गत 'अयोध्या-काशी: पुण्य क्षेत्र यात्रा' सुरू करण्यात येत आहे. या १० दिवसांच्या प्रवासात तुमचे राहणे, खाणे आणि प्रवास अशा सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com