

Travel with children: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत मस्ती आणि मजा करण्याचे योग्य दिवस असतात. पालकांना देखील मुलांना सुट्टीत फिरायला घेऊन जाण्याची इच्छा असते, पण काही वेळा प्रवासासाठी जास्त पैसे खर्च करणे शक्य होत नाही. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला कर्नाटकमधील काही बजेट फ्रेंडली ठिकाणांची यादी देत आहोत, जिथे तुम्ही मुलांसोबत आनंदी वेळ घालू शकता, आणि तुमचा बजेटही पाळू शकता.