

RAC Ticket in Indian Railways: Can You Travel and Will You Get a Seat? Know the Rules
sakal
WHEN DOES RAC TICKET GET CONFIRMED TO CNF: रेल्वेचं तिकीट बुक करताना CNF, RAC आणि WL असे वेगवेगळे स्टेटस दिसतात. यापैकी RAC दिसलं की अनेक प्रवाशांना प्रश्न पडतो—तिकीट कन्फर्म आहे की नाही? ट्रेनमध्ये चढता येईल का? आणि पूर्ण बर्थ मिळणार की सीट शेअर करावी लागणार? खरं तर RAC तिकीट हे वेटिंग लिस्टपेक्षा वेगळं असतं आणि त्यावर प्रवास करता येतो. पण RAC असताना नेमकी कोणती सुविधा मिळते आणि तिकीट कधी कन्फर्म होऊ शकतं, जाणून घेऊया.