19 minute 34 second viral video” of alleged 15-year-old boy – most claims unverified and possibly fake/deepfake.

19 minute 34 second viral video” of alleged 15-year-old boy – most claims unverified and possibly fake/deepfake.

esakal

Viral : अश्लीलपणा सुरुय! 19 मिनिट 34 सेकंदनंतर छोट्या मुलाचा 'त्या' मुलीसोबत व्हिडिओ व्हायरल; यूजर्स म्हणाले, वय 15 अन् काम 25 चं

19 minute 34 second viral video : १९ मिनिट ३४ सेकंद व्हायरल व्हिडिओ बद्दल तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या सविस्तर
Published on

19 minute 34 second video : सोशल मीडियावर गेल्या आठवड्याभरापासून एकच चर्चा रंगली आहे. १९ मिनिटे ३४ सेकंदांचा व्हिडिओ! इंस्टाग्राम, x आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ वेगाने फिरत आहे. दावा आहे की व्हिडिओत एक अल्पवयीन मुलगा (साधारण १५ वर्षांचा) आणि एक मुलगी दिसत आहेत. काहीजण म्हणतात, हा १५ वर्षांचा मुलगा तर २५ वर्षांच्या माणसाचं काम करतोय. तर काहींच्या मते ही मुलगी मुस्लिम आहे, तर काही भाऊ-बहीण असल्याचा दावा करत सुटले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com