

Cyber experts warn users against clicking fake links of the viral 19-minute video, as scammers use malware to steal personal and banking information.
esakal
सध्या सोशल मीडियावर १९ मिनिटांचा व्हिडिओ' खूप व्हायरल होत आहे. इंटिमेंट कटेंट असेला हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि एक्स वर या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. पण याबाबत सायबर सुरक्षा तज्ञांनी एक मोठा इशारा दिला आहे. व्हिडिओची लोकप्रियता वापरून मालवेअर वितरित करण्यासाठी आणि बँकिंग क्रेडेन्शियल्स चोरण्यासाठी अत्याधुनिक स्कॅमर या इंटिमेट क्लिप पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेटिझन्सना लक्ष्य करत असल्यची माहिती समोर आले आहे.