Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Side Hustle Income : अदिती मिश्रा ही फुल-टाइम नोकरीसोबत साइड हसल्स करून ६३ लाखांहून अधिक कमाई करणारी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. ती लंडनमधील फिनटेक स्टार्टअपमध्ये ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून कार्यरत आहे आणि कंटेंट क्रिएटर म्हणूनही सक्रिय आहे.
Aditi Mishra, a fintech professional in London, shares her success story

Aditi Mishra, a fintech professional in London, shares her success story

esakal

Updated on

Role of Social Media in Building Passive Income : नोकरी न सोडता स्वतःच्या मेहनतीने आणि सर्जनशीलतेने अतिरिक्त उत्पन्न मिळवणे शक्य आहे, याचे जिवंत उदाहरण ठरली आहे अदिती मिश्रा.लंडनमधील एका फिनटेक स्टार्टअपमध्ये ‘चीफ ऑफ स्टाफ’ पदावर कार्यरत असलेल्या अदितीने गेल्या काही वर्षांत विविध माध्यमांमधून तब्बल ६३ लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तिचा इन्स्टाग्राम व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com