Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

Afzal Ali’s Journey from a Small Village to IPS : अंगणवाडी सेविका आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत अफझल अली यांनी यूपीएससीत तिसऱ्या प्रयत्नात ५७४ वा क्रमांक मिळवत IPS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
Afzal Ali, who secured All India Rank 574 in the UPSC Civil Services Examination 2023, became an IPS officer after overcoming multiple setbacks

Afzal Ali, who secured All India Rank 574 in the UPSC Civil Services Examination 2023, became an IPS officer after overcoming multiple setbacks

esakal

Updated on: 

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास अनेक उमेदवारांसाठी खडतर असतो. काहींना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते, तर काहींना अनेक अपयशांचा सामना करून ध्येय गाठावे लागते. बिहारमधील मोतिहारी येथील अफझल अली यांची कहाणीही अशाच संघर्षातून यश मिळवण्याची आहे. त्यांच्या आई शहनझ या अंगणवाडी सेविका आहेत, तर वडील अहमद अली हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. अनेक अडथळ्यांनंतर अफझल यांनी यूपीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँकीग ५७४ वा क्रमांक मिळवत आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com