

AI Impact on Jobs
esakal
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI मुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांवरही AI चा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, याच कारणामुळे एका महिलेने सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न करण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. मॅचमेकिंग आणि डेटिंग कोच ओइंद्रीला कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.