

Massive Eid bulls in Bangladesh, named “Donald Trump” and “Benjamin Netanyahu,” attract crowds due to their size, unique appearance, and contrasting behavior.
esakal
बांगलादेशात बकरी ईदच्या तयारीची सध्या जोरदार लगबग सुरू आहे. याच दरम्यान, या भागातील दोन रेडे सोशल मीडियावर चर्चेचा मुख्य विषय बनले आहेत. या रेड्यांची स्वभाव आणि त्यांचा शारीरिक आकार आणि रूप ही वैशिष्ट्ये खास ठरली आहेत. लोक या दोघांची तुलना जगातील दोन प्रमुख नेत्यांशी करत आहेत; परिणामी, या रेड्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची नावे देण्यात आली आहेत.