'पटना जा रहें है!' स्टेशनवर लागला Porn Video; नेटकऱ्यांची धावपळ, Memes Viral

अनेक मजेशीर मीम्स नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत.
Memes Viral
Memes Viral Sakal
Updated on

पटना : बिहारच्या पटना रेल्वे स्टेशनवरील जाहिरातीच्या स्क्रीनवर लागलेल्या पॉर्न व्हिडिओमुळे सगळीकडे खळबळ उडवली आहे. रविवारी टीव्ही स्क्रिनवरील सामान्य जाहिरात बदलून त्याच स्क्रिनवर एका अॅडल्ट मूव्हीची जाहिरात सुरु झाली होती. ही व्हिडीओ क्लिप तब्बल 3 मिनिटांची होती.

Memes Viral
अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

या प्रकरणावर सध्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत. हे गंमतीशीर मीम्स पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. तर केंड्रा लस्ट या पॉर्न स्टारने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक फोटो शेअर केला असून इंडिया असं कॅप्शन दिलं आहे. त्याचबरोबर #BiharRailwayStation असा हॅशटॅग या फोटोसाठी वापरलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओचीच चर्चा सध्या सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावरील टीव्ही स्क्रीनवर जाहिराती दाखवण्यासाठी एजन्सीला दिलेले कंत्राट रद्द केले आहे. याप्रकरणी रेल्वे विभाग स्वतंत्रपणे चौकशी करत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर चालला होता, यावर काही अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा रेल्वे विभागाकडून आता तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Konkan Railway Sawantwadi Road Station
bihar crime viral video
Minor boy and girl were stopped and misbehaved on the road in Jamui
Mumbai Mulund station train fire video
Marathi News Esakal
www.esakal.com