Bihar Train Viral Video : मोबाईल चोरीच्या संशयावरुन प्रवाशांनी चालत्या ट्रेनच्या खिडकीला लटकवलं; चोराचा हात सोडताच... धक्कादायक VIDEO VIRAL

Mobile Theft Suspect : मोबाईल चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला चालत्या ट्रेनच्या खिडकीतून लटकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. संबंधित व्यक्तीने प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा व्हिडिओसोबत करण्यात आला आहे.
Bihar Train Viral Video

Mobile Theft Suspect Caught at Railway Station

esakal

Updated on: 

Viral Video: बिहारमधील शिवनारायणपूर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला प्रवाशांनी चालत्या ट्रेनच्या खिडकीतून लटकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून कायदा हातात घेण्याच्या कृतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मोबाईल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पकडल्यानंतर प्रवाशांनी केलेली कृती कितपत योग्य आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com