

Bihar-born entrepreneur Prabhakar Prasad serving Indian masala chai and poha on the streets of Los Angeles, becoming a viral social media sensation known as the “Chai Guy.”
esakal
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील एका व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. . "चायगाई" म्हणून ओळखला जाणारा एक भारतीय तरुण सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. तो अमेरिकेच्या रस्त्यांवर भारतीय चहा आणि पारंपारिक स्नॅक्स विकून स्वतःचे नाव कमावत आहे. वृत्तानुसार, ही व्हायरल कहाणी बिहारमधील बार्ह या छोट्या शहरातील रहिवासी प्रभाकर प्रसाद याची आहे. नोकरी गमावल्यानंतर त्याने नशीब आजमावले आणि आता लॉस एंजेलिसमध्ये त्याला Chaiguy म्हणून ओळखले जात आहे.