Video : तरुणाने गाठला निर्दयतेचा कळस ! जिवंत अजगर बाईकला बांधले, ५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अन्...व्हिडिओ व्हायरल
Python Viral Video on Social Media : या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती नाही. परंतु सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीविरु्ध कारवाईची मागणी केली आहे.
A shocking image of a man dragging a live python tied to his motorcycle in Chhattisgarh, sparking national outrage and demands for action from wildlife authorities.
Python Viral Video on Social Media : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण एका मोठ्या अजगराला मोटारसायकलने रस्सीने बांधून ओढत असल्याचे दिसत आहे.