Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

50 Gram Gold Bar : चीनमध्ये पाच वर्षांच्या मुलीने खेळताना चुकून सुमारे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट गिळल्याची घटना समोर आली आहे. मुलीने सोन्याचे बिस्किट तोंडात टाकल्यानंतर ते अचानक गिळले आणि कुटुंबीय घाबरले.
50 Gram Gold Bar

5-Year-Old Girl Swallows 50-Gram Gold Bar in China

esakal

Updated on

Viral News: सोशल मीडियात एका आश्चर्यकारक घटनेबाबत खूप चर्चा सुरु आहे.एका पाच वर्षांच्या मुलीने चुकून ५० ग्रॅम वजनाची सोन्याचे बिस्किट गिळले. तिला तातडीने रुग्णालयात न्यावे लागले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिच्या शरीरातून ती सोन्याची वीट त्वरित बाहेर काढली. या घटनेची बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. वृत्तानुसार, ही घटना चीनमध्ये घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com