कॉकरोच जनता पार्टीची देशभरात हवा, फक्त २ दिवसात ४० हजार सदस्य; जाहीरनामा वाचून थक्क व्हाल, कुणी केलं सुरू?

Cockroach Janta Party Viral News : ही फक्त उपहासात्मक राजकीय चळवळ असल्याची माहिती आहे. “तरुणांसाठी, तरुणांद्वारे आणि तरुणांचा राजकीय मंच” असं त्यांनी त्याच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
Cockroach Janta Party Viral News

Cockroach Janta Party Viral News

ESAKAL

Updated on

सोशल मीडियावर सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची जोरदार चर्चा सुरू आहे. “सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक, लेजी” असा मजेशीर नारा यापक्षाकडून देण्यात आला आहे. तसेच त्यांनी त्यांचा जाहीरनामाही प्रकाशित केला आहे. त्याद्वारे त्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अद्यापतरी हा अधिकृत राजकीय पक्ष नसून ही फक्त उपहासात्मक राजकीय चळवळ असल्याची माहिती आहे. “तरुणांसाठी, तरुणांद्वारे आणि तरुणांचा राजकीय मंच” असं त्यांनी त्याच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com