
Deccan Queen Historical Rare Video
esakal
Trending Video : जुन्या आठवणी जुने व्हिडिओ पाहून आपल्याला खूप छान वाटते, आपण एका वेगळ्याच प्रकारचा अनुभव घेतो. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहोत. हा व्हिडिओ आहे डेक्कन क्वीनचा..तब्बल 95 वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन ही रेल्वे गाडी आजही रेल्वेप्रेमींच्या मनात विशेष स्थान राखून आहे.