

Chinese employees turn boss into cat using AI viral video
sakal
Chinese workplace AI trend: ऑफिसमध्ये बॉस दिसला की अनेक कर्मचाऱ्यांचा ताण वाढतो. पण चीनमधील तरुण कर्मचाऱ्यांनी यावर चक्क AIचा भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. बॉसला थेट काही बोलण्याऐवजी त्यांनी त्याचं डिजिटल कॅरेक्टरच तयार केलं आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर त्याला हव्या त्या हालचाली करायला लावल्या. कुणाचा बॉस चहा देतोय, कुणी माफी मागतोय, तर कुणी ‘ओव्हरटाइम बंद करा’ असं म्हणतोय! नेमका हा विचित्र AI ट्रेंड काय आहे?