

7:11 viral video to dhurandhar 2 leak clip top 10 viral videos in january 2026
esakal
January 2026 viral videos : अनेक व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. पण काही ठराविक व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय ठरतात. जानेवारी २०२६ मध्ये सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्मवर अनेक वादग्रस्त आणि चर्चेत असलेले व्हिडिओ व्हायरल झाले. चला तर जाणून घेऊ या महिन्यातील टॉप १० व्हायरल व्हिडिओ कोणते होते