Viral Video

Balloons Blast Viral CCTV footage

Sakal

Viral Video: लिफ्टमध्ये हायड्रोजन फुगे घेऊन शिरताच भनायक स्फोट, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर

Balloons Blast Viral CCTV footage : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील अनमोल टॉवरमध्ये लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फुजेट देखील समोर आला आहे. जे पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटाच उभा राहीला आहे.
Published on

Balloons Blast Viral Video: मुंबईतील गोरेगाव येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत एक भयंकर घटना घडली. हायड्रोजन वायूने ​​भरलेले फुगे घेऊन लिफ्टमधे शिरताच मोठा स्फोट झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com