ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ! तंदुरी रोटीच्या गोळ्याला थुंकी लावत असल्याचा व्हिडीओ समोर; मुंबईतील हॉटेलमधील प्रकार

Goregaon East Restaurant Incident : संबंधित हॉटेल गोरेगाव पूर्व परिसरात असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर हॉटेलमधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Goregaon East Restaurant Incident

Goregaon East Restaurant Incident

esakal

Updated on

Mumbai Crime: हॉटेलमधील आचारी तंदुरी रोटीच्या गोळ्याला थुंकी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित हॉटेल गोरेगाव पूर्व परिसरात असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर हॉटेलमधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com