Snow Leopard Viral Video : हिमालयातही आढळले बिबटे, BRO ने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ, चर्चेला उधाण

Himalayan Wildlife : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हिमालयात हिम बिबट्यांचे (Snow Leopards) दुर्मिळ दर्शन झाले. हा ४३ सेकंदांचा व्हिडिओ बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) ने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये लडाखमधील हिम बिबट्यांचे कुटुंब स्पष्टपणे दिसते.
A rare family of snow leopards captured in the icy landscapes of Ladakh, highlighting the rich biodiversity of the Himalayan mountains.

A rare family of snow leopards captured in the icy landscapes of Ladakh, highlighting the rich biodiversity of the Himalayan mountains.

esakal

Updated on

महाराष्ट्रात सध्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांनी खळबळ उडाली आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात हिमालयीन पर्वतांमध्ये काही बिबट्यांने दर्शन घडले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे, मात्र हे बिबटे वेगळे असून यांना हिम बिबटे ( Snow Leopard ) म्हटले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com