ट्रेनिंगदरम्यान जुळले प्रेमाचे धागे, IAS-IPS अधिकारी अडकले विवाहबंधनात; विवेक आर्य आणि अदिती सिंग यांची लव्हस्टोरी चर्चेत

IAS-IPS Love Story: IAS विवेक आर्य आणि IPS अदिती सिंग यांच्या विवाहाची सध्या चर्चा सुरू आहे. त्यांचा प्रवास आणि प्रशिक्षणादरम्यान सुरू झालेली त्यांची प्रेमकहाणी जाणून घ्या.
 IPS Aditi Singh and IAS Vivek Arya Love Story

IPS Aditi Singh and IAS Vivek Arya Love Story

ESakal

Updated on: 

प्रशासकीय सेवेत काम करताना अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळते. मात्र, कधी कधी याच प्रशिक्षणाच्या काळात आयुष्याचा जोडीदारही भेटतो. अशीच एक सुंदर प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी विवेक आर्य आणि उत्तर प्रदेशातील आयपीएस अघिकारी अदिती सिंग यांचा विवाह चांगलाच चर्चेत आला आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी हरियाणातल्या पंचकुलामध्ये यांचा लग्न सोहळा पार पडला आहे. यांच्या लग्नानंतर त्यांची प्रेमकहाणी ट्रेंडमध्ये आली आहे.

Loading content, please wait...