Karnataka BJP Leader and Police Officer Engage in Midnight Slap Fight : भाजपा नेत्याने पोलीस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील असल्याची माहिती आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून याप्रकरणी भाजप नेत्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.