
इंडियन आर्मीबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते
आज आम्ही तुम्हाला सेनेच्या अधिकाऱ्याची अशीच प्रेमकहाणी सांगणार आहे
शहीद मेजर शशिधर नायर आणि तृप्ती शशिधर नायर यांची लवस्टोरी
भारतीय सेना, सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या आयुष्याबद्दल कॉमनमन म्हणून फार उत्सुकता असते. इंडियन आर्मीसंबंधीच्या वेब सिरिज, चित्रपटही खूप पसंत केले जातात. तर आज आम्ही तुम्हाला देशसेवा करणाऱ्या एका सैनिकाची प्रेमकहाणी सांगणार आहोत जी वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.