Viral Video : आंटीने पेटवलंय रान; ओलचिंब अंग अन् गरमागरम डान्स

Dance
DanceSakal

आपण अनेकदा माधुरी पवार, मानसी नाईक यांचे डान्स पाहिले असतील. मानसी नाईकने तर अख्ख्या महाराष्ट्राला काही दिवस वेड लावलं होतंं. तर सध्या गौतमी पाटील या नृत्यांगणाने वेड लावलंय. अशाच एका महिलेचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ही महिला जबर डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सदर महिला पाण्यामध्ये बसून डान्स करत असून अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन ही महिला डान्स करत आहे. अनेक युजर्सने या महिलेच्या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. युट्यूबवर या महिलेच्या डान्सला ७ लाख २२ हजार लोकांनी पाहिलं आहे.

Dance
Viral Video : कामचुकार बायकोशी नवऱ्याचे भांडण; लाईव्ह घटस्फोट अन् शेवटी...

दरम्यान, टीप टीप बरसा पाणी, भीग जाने दे अशा गाण्यावर या हॉट महिलेचा डान्स पाहून आपलीही नजर या व्हिडिओतून बाजूला जाणार नाही. रूची सिंग असं या महिलेचं नाव असून त्यांच्या डान्सने अनेकांनी वेड लावलं आहे. तर तिच्या कंबरेचे ठुमके पाहून आपलीही झोप उडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com