
Employees of Insta360 participate in the Million Yuan Weight Loss Challenge, earning cash rewards for adopting a healthy lifestyle.
esakal
चीनमधील एका प्रसिद्ध टेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. याची आता खूप चर्चा होत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की कर्मचाऱ्यांना निरोगी जीवनशैली अंगीकारावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ही अनोखे चॅलेंज देण्यात आले आहे.