

Girl packed her elderly father in bag
ESakal
सोशल मीडिया रील्स बनवण्याचे लोकांना किती वेड आहे, याचे एक भयानक आणि विचित्र उदाहरण बंगळूरमधून समोर आले आहे. एका कुटुंबाने रील बनवण्यासाठी आपल्या वृद्ध वडिलांना एका मोठ्या बॅगेत घालून कुरियर करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.