

Surat Ganeshotsav 'Khatro Ke Khiladi' Theme Decoration
ESakal
सध्या राज्यभरात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. राज्यभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून बॅलेन्सिंगसह अनेक गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विविध रूपात असलेल्या अनेक मूर्तींची चर्चा रंगली आहे.