

हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बिलामध्ये किंवा उपचारामध्ये विशेष प्रसंगी सवलतींच्या जाहिराती तुम्ही कदाचित पाहिल्या असतील. विशेष कॅम्प किंवा आणखी काही सामाजिक उद्देश्य अशावेळी हॉस्पिटल्स आपल्या रुग्णांच्या सोयीसाठी अशा प्रकारच्या सवलतींच्या योजना वारंवार जाहीर करत असतात. पण, एखादी विशिष्ट घोषणा देणाऱ्या रुग्णांसाठीच खास सवलत जाहीर करणारा एखादा डॉक्टर तुम्ही कधी पाहिला आहे का?