Success Story: 'तो आला, त्याने पाहिलं अन् जिंकलं!' चहाच्या दुकानात वडिलांना मदत करणारा मुलगा झाला IPS अधिकारी

Helping Father at Tea Stall to Becoming an IPS Officer: वडिलांचं चहाचं दुकान, आईचं बीडी कारखान्यातील काम आणि घरची हलाखीची परिस्थिती अशा पार्श्वभूमीत मंगेश खिलारी यांनी UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. पुण्यात राहून दिवसाला 15 तास अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात 396 वी रँक मिळवत IPS अधिकारी झाले.
Success Story: Tea Seller's Son Becomes IPS Officer! Mangesh Khilari Cracks UPSC in Third Attempt

Success Story: Tea Seller's Son Becomes IPS Officer! Mangesh Khilari Cracks UPSC in Third Attempt

eSakal

Updated on: 

UPSC Success Story: 'तो आला, त्याने पाहिलं अन् जिंकलं...' हे वाक्य IPS अधिकारी मंगेश खिलारी यांच्या संघर्षाला आणि UPSC परीक्षेतील त्यांच्या प्रवासाला अगदी तंतोतंत लागू होतं. UPSC नागरी सेवा परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. मात्र, अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत मंगेश यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात 396 वी रँक मिळवत त्यांनी IPS पदाला गवसणी घातली.

Loading content, please wait...