Viral : या दोन पोरांनी अख्ख्या जगाला वेड्यात काढलंय; Video पाहून डोक्याला हात लावाल

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. सध्या दोन मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांनी अख्ख्या जगाला वेड्यात काढलंय.

Viral Video
स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा लांबून दगड फेकताना दिसत आहे. त्याच्यापासून दूर ठेवलेल्या बाटलीत हा दगड पडताना आपल्याला दिसतो. पण कॅमेरा मागे नेल्यानंतर बाटलीत दगड टाकणारा दुसराच मुलगा आहे. त्यांनी नेटकऱ्यांना चक्क वेड्यात काढलं असून त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com