Monkey Enters Wine Shop in Ranchi
esakal
झारखंडची राजधानी रांचीमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. ओरमांझीच्या ब्लॉक चौक परिसरातील एका वाइन शॉपमध्ये शुक्रवारी अचानक एक वानर शिरला. वानर थेट दुकानात आल्याने सुरुवातीला चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, त्यानंतर या वानराने जे केलं, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.