Chembur Raod Collapse Video : बघता-बघता ५० गाड्या खड्ड्यात! मुंबईतील घटनेचा थरारक व्हिडीओ पाहाच

Mumbai Traffic news 50 cars fell into crater in After Road Caves At Chembur Video Goes viral
Mumbai Traffic news 50 cars fell into crater in After Road Caves At Chembur Video Goes viral

मागील काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे काही इमारती कोसळल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मात्र मुंबईतील चेंबूर परिसरात रस्ता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ता खचून झालेल्या खड्याच तब्बल ४० ते ५० दुचाकी आणि कार कोसळल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आह.

चेंबूर येथील प्रियदर्शनी मधील वसंत दादा पाटील इंजिनियर कॉलेज समोरील राहूल नगर दोन इथे एसआरएस बिल्डिंग समोर जागा खचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यांनंतर आजूबाजूलाचे बिल्डिंग नागरिकांना घरातून बाहेर काढत संपूर्ण बिल्डिंग खाली करण्यात आल्या. यादरम्यान या बिल्डींगमधील नागरिकांची ४० ते ५० वाहने खचलेल्या खड्डयात कोसळले.

Mumbai Traffic news 50 cars fell into crater in After Road Caves At Chembur Video Goes viral
NCP Crisis : करेक्ट कार्यक्रमाला सुरूवात! देवेंद्र भुयारांसह ३ कट्टर अजित पवार समर्थक शरद पवारांच्या गोटात

रस्ता खचताच आसपासच्या इमारतींमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. मात्र स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने खड्यात पडली. पोलीस, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिका कर्मचाऱी घटनास्थळी रवाना झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.

Mumbai Traffic news 50 cars fell into crater in After Road Caves At Chembur Video Goes viral
Sharad Pawar NCP Crisis : नवी बांधणी सुरू, भुजबळांचे कट्टर विरोधक शरद पवारांच्या भेटीला…; करेक्ट कार्यक्रम होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com