Viral Video: मुंबईत महिला कार चालकाचा धुमाकूळ; पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

जुहूतील संगीत भारती चौकात भरधाव कारमुळे वाहतुकीचा खोळंबा, कार थांबवण्यास सांगितल्यावर महिला पोलिसांशी हुज्जत; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video: मुंबईत महिलेचा भरधाव कारने धुमाकूळ; अनेक वाहनांना धडक, पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Viral Video: मुंबईत महिलेचा भरधाव कारने धुमाकूळ; अनेक वाहनांना धडक, पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

esakal

Updated on: 

Mumbai Viral Video: मुंबईतील जुहू परिसरात एका महिलेने भरधाव कार चालवत अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न महिलेने केला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास संगीत भारती चौकातील सिग्नलजवळ हा प्रकार घडला.

Loading content, please wait...