
Viral Video: एका महिलेने नग्न होत विमानतळावर राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या विक्षिप्त महिलेने विमानतळावरील काही लोकांना जखमी केले तर अनेकांचा चावा घेतल्याचीही माहिती आहे. ही घटना अमेरिकेतील टेक्सास विमानतळावर घडली.