

Nita Ambani staff birthday surprise video
Sakal
Nita Ambani: निता अंबानी त्याच्या फॅशन, कुटूंब यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असतात. त्यांचा अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात त्या स्टाफ मेंबरचा वाढदिवस साजरा करतांना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.