

Philippines School Shooting Zamboanga Campus
esakal
Philippines School Shooting Zamboanga Campus : दक्षिण फिलिपिन्समध्ये १८ ऑगस्टच्या सकाळी एका शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्याच मित्राची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःचेही आयुष्य संपवले. या घटनेनंतर शेकडो विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.