रेल्वेत घुसवली रिक्षा... मराठी बोलता येत नसल्याने रिक्षावाल्याचा यूपी-बिहारला जाण्याचा निर्णय? Viral Video

Rickshaw Driver Returning UP-Bihar Video: एक रिक्षाचालक रिक्षा एक्सप्रेसमध्ये घुसवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर मराठी भाषेच्या सक्तीमुळे रिक्षावाल्याने यूपी-बिहारला जाण्याचा निर्णय घेतला अशा चर्चा होत आहेत.
Rickshaw Driver Returning UP-Bihar Video Viral

Rickshaw Driver Returning UP-Bihar Video Viral

ESakal

Updated on

राज्यभरातील टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तसेच प्रशासनाकडूनही चालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण दिले जात होते. यानंतर अजूनही मराठी न येणाऱ्या चालकांवर आरटीओच्यावतीने कडक कारवाई केली जाणार आहे. या भीतीमुळे रिक्षाचालक घरवापसी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मराठी भाषेच्या सक्तीमुळे रिक्षा चालक यूपी-बिहारला परतत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com