
Viral Video of woman injured by open gutter: सोशल मिडियावर अनेक विचित्र, भावनिक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईचा असून एका महिलाचा पाय गटारात अडकलेला दिसत आहे. अशावेळी ती पालिकेला दोष देत आहे असे दिसत आहे.