Viral Snake Video : बँकेत घुसला साप, कर्मचाऱ्यांसह ग्राहकांची उडाली धांदल; काऊंटर सोडून कॅशियर पळाला अन्... मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Snake In Bank : मध्य प्रदेशातील एका गावातील बँकेत अचानक विषारी साप शिरल्याची घटना व्हायरल झाली. साप पाहून कर्मचारी आणि ग्राहक घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. कॅशियर तर थेट खुर्चीवर चढला आणि त्याची रिअ‍ॅक्शन पाहून लोक हसताहेत.
A snake entering a rural bank in Madhya Pradesh causes sudden panic among staff and customers, captured in a now-viral video.

A snake entering a rural bank in Madhya Pradesh causes sudden panic among staff and customers, captured in a now-viral video.

esakal

Updated on

तुम्ही बँकेत रांगेत उभे आहात अन् पैसे काढण्याची किंवा जमा करण्याची वाट पाहात आहात पण अशातच किंग कोब्रा सारखा विषारी साप बॅंकेत घुसला तर काय होईल? याची कल्पना करुन कोणाच्याही काळजात धडधड होईल. पण हे प्रत्यक्षात घडले आहे. आणि या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक साप बँकेत शिरला आहे साप पाहून कर्मचारी आणि ग्राहकही घाबरले त्यांची चांगलीच धांदल उडाली. हा व्हिडिओ पासून नेटकऱी मात्र हसू आवरु शकले नाहीत.

A snake entering a rural bank in Madhya Pradesh causes sudden panic among staff and customers, captured in a now-viral video.
Viral Video : कॉर्पोरेटमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बनला रिक्षा ड्रायव्हर; म्हणाला- पैसा गरजेचा पण... तरुणाचा व्हिडिओ तूफान व्हायरल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com