sex in space : अंतराळात शारीरिक संबंध ठेवता येतात का अन् जर असं काही भलतंच घडलंच तर काय होईल?

space relationships and NASA rules : जाणून घ्या, याबाबत NASAची काय भूमिका आहे आणि अंतराळ अभियत्याने नेमकं काय सांगितलंय
Astronauts face complex physical and ethical challenges when it comes to intimacy in space due to zero gravity and lack of privacy.
Astronauts face complex physical and ethical challenges when it comes to intimacy in space due to zero gravity and lack of privacy. esakal
Updated on

Can Humans Have Sex in Space?: जगभरातील देश आता अंतराळात नवनवीन प्रयोग करण्याच्या मागे लागले आहेत. यासाठी विशेष मोहिमा आखल्या जात आहेत. असं म्हटलं जात आहे की, भविष्यात अंतराळातही मनुष्य राहयला गेला, तर आश्चर्य नको वाटायला.. कारण, सध्या ज्या झपाट्याने मानवाकडून अंतराळातील बारीक-बारीक गोष्टींचा अभ्यास केला जात आहे, ते पाहता  कोणतीही शक्यता नाकरता येणार नाही.

खरंतर अंतराळात राहण्याची कल्पना जेवढी रोमांचक वाटते, तितकीच ती आव्हानात्मकही असेल. आजकाल आपण पाहतो अनेक देशांचे अंतराळवीर हे अंतराळात अनेक दिवस राहून जेव्हा परतात, तेव्हा त्यांचे अनुभव सांगत असतात. यामध्ये मग आपल्या भारतीय अंतराळवीराचाही समावेश आहे.  अंतराळवीरांमध्ये महिला आणि पुरुष अशा दोघांचाही समावेश असतो, हे आपण बघत आहोत.

याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन मुद्दा समोर येत आहे.  नासाला अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांबाबत एक चिंता वाटत असते, की तिथे एखादी महिला अंतराळवीर गर्भवती होवू नये. कारण, अंतराळात असंकाही घडलं तर ते अतिशय बेजबाबदारपणाचं असणार आहे. यामुळेच नासाने अंतराळवीरांना अंतराळात शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे. परंतु मुद्दा असा आहे की जर समजा असं काही तिथे घडलंच तर काय होवू शकतं?

Astronauts face complex physical and ethical challenges when it comes to intimacy in space due to zero gravity and lack of privacy.
Aura Farming Girl Dance Video : फेमस होने के लिए कुछ भी...! चालत्या मर्सिडिजच्या बोनेटवर उभा राहून मुंबईच्या रस्त्यावर तरूणीचा ‘ऑरा फार्मिंग डान्स’

नासाचे म्हणणे आहे की कीटकांवर आणि त्यांच्या संततीवर प्रयोग केले गेले आहेत, जे यशस्वी झाले आहेत. तथापि, आतापर्यंत मोठ्या प्राण्यांवर याचा प्रयोग झालेला नाही. स्पेस थेरपी स्पेशलिस्ट म्हणतात की शारीरिक आणि जैविक दृष्टिकोनातून बघितलं तर, अंतराळात गर्भधारणा पूर्णपणे शक्य आहे. मात्र अंतराळात गुरुत्वाकर्षणाचा अभाव आहे,  रेडिएशनमुळे गर्भाचे नुकसान होऊ शकते. त्याचा मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे.

Astronauts face complex physical and ethical challenges when it comes to intimacy in space due to zero gravity and lack of privacy.
Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

तज्ञ म्हणतात की प्रत्यक्षात आपल्याला अवकाश मानवी शरीरावर कसा परिणाम करतो याबद्दल फारशी माहिती नाही. तथापि, आकडेवारी सांगते की सर्वसाधारणपणे अंतराळ मानवी आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेचा दीर्घकाळ मोहिमांमध्ये अंतराळवीरांवर खोलवर परिणाम होतो. त्यांच्या स्नायूंच्या ऊती कमी होऊ लागतात. हाडांची ताकद कमी होऊ लागते. गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे नकारात्मक परिणामही होतात.

Astronauts face complex physical and ethical challenges when it comes to intimacy in space due to zero gravity and lack of privacy.
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

तर जोनाथन मिलर हे नासाचे अभियंता आहेत. त्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केले आहे. त्यांनी अंतराळात शारीरिक संबंध ठेवण्याच्या अडचणींबद्दल सांगितले. ते म्हणतात की अंतराळात शारीरिक संबंध ठेवणे खूप कठीण आहे. तिथे असं काही करणं खरोखर खूप अवघड आहे. तिथे एकटं राहणही अशक्य आहे. तिथे सेक्स करण्याच्या पद्धतींची संख्या तिप्पट होते. परंतु कपल्सना त्यांचे पाय तिथे स्थिर करता येत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com