

A rare 400-year-old Tudor-era gold religious pendant discovered in a field in Essex, England, believed to date back to the reign of King Henry VIII.
esakal
ब्रिटनमधील एका चार वर्षाच्या मुलाने शेतात खेळताना एक उल्लेखनीय शोध लावला. त्याला सुमारे ४०० वर्षे जुना असा खजिना सापडला. हा खजिना ट्यूडर काळातील असल्याचे म्हटले जाते, जो इंग्रजी इतिहासानुसार १४८५ ते १६०३ या या दरम्यानचा आहे.