
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण एका आडात अर्थात छोट्या विहिरीत दोरखंडाशिवाय उतरताना दिसतो आहे. पण या आडात उतरण्याची त्याची स्टाईल वेगळी आहे. हा एकप्रकारचा स्टंटबाजीचा प्रकार असून तो पाहताना तुम्ही आ वासून तो पाहत राहता कारण तो थरारकही आहे.