

Vietnamese farmer Thai Ngoc, who claims he hasn’t slept for over 65 years since 1962, continues to live a normal life, astonishing doctors and scientists.
esakal
माणसासाठी झोप किती आवश्यक आहे, हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधने केली आहेत. माणसाठी पाणी जितके आवश्यक आहे तितकी झोप आवश्यक आहे, असे शास्त्रज्ञ म्हणतात. पण तुम्ही कल्पना करू शकता का की जगात असा एक व्यक्ती आहे जो जवळजवळ ६५ वर्षांपासून कधीही झोपलेला नाही. होय हे खरे आहे व्हिएतनाममधील शेतकरी थाई न्गोक गेल्या 65 वर्षांपासून एकदाही झोपलेला नाही.