Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये जीवघेणा थरार, व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही हादराल!

Dangerous Stunt Inside Moving Train: सध्या सोशल मिडियावर विचित्र, मजेदार, स्टंटबाजी व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच लोक सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे इतके वेड लावलेले आहेत की त्यांना त्यांच्या जीवाचीही पर्वा नाही
Viral Video
Viral VideoEsakal
Updated on

Viral video: सध्या सोशल मिडियावर विचित्र, मजेदार, स्टंटबाजी व्हिडिओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच लोक सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे इतके वेड लावलेले आहेत की त्यांना त्यांच्या जीवाचीही पर्वा नाही. अशाच एका धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती चालत्या ट्रेनमधून उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की तो पाहून लोक हैराण होतात. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com