Viral Video : अबब! हनुमान चक्क रडतोय? विश्वास बसणार नाही मग पहा व्हिडीओ

Viral Video : अबब! हनुमान चक्क रडतोय? मुर्तीच्या डोळ्यातून अश्रु येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video
Viral Videosakal

Viral Video : सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही आश्चर्यकारक असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

सहा एप्रिलला संपूर्ण देशात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. याच दरम्यान हनुमानाचा थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकीत होणार कारण या व्हिडीओमध्ये चक्क हनुमान रडतोय. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार.

व्हायरल व्हिडीओमध्ये हनुमानाची शेंदूर लावलेली एक मुर्ती आहे. या मुर्तीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. या मुर्तीच्या डोळ्यातून चक्क पाणी येतंय. अद्याप हा व्हिडीओ कुठलाय, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरीसुद्धा लोक याला एक प्रकारचा चमत्कार समजताय.

Viral Video
Viral News : धक्कादायक! भांडणानंतर मुलीने गिळला चक्क मोबाईल

सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या व्हिडीओ अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेक लोक हा व्हिडीओ शेअर सुद्धा करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com