Video : सोसायटी सेक्रेटरीच्या बायकोला गाडी चालवायची हौस! सात वर्षांच्या मुलाला कारने चिरडले; प्रकृती गंभीर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai malad accident case video : मालाड अपघात: सोसायटी सेक्रेटरीच्या पत्नीवर बेदरकारपणे वाहन चालवल्याचा आरोप..सात वर्षांच्या मुलाला चिरडले. अपघातानंतर रहिवाशांचा संताप, सुरक्षिततेची मागणी
Mumbai malad accident case video

Malad residential complex accident seven year old boy critical after reckless driving

esakal

Updated on

Trending Video : मुंबईच्या मालाड पूर्वेतील एका निवासी संकुलात बुधवारी संध्याकाळी हादरवून टाकणारी घटना घडली. सात वर्षांच्या निरागस मुलाला संकुलाच्या आवारातच एका कारने धडक दिली आणि त्याला चिरडले. या भयानक अपघातात मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याच्या जीवाला धोका टळला आहे, पण उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com