Viral Video: नादच खुळा! RCB ला जिंकताना पाहण्यासाठी पठ्ठ्यानं चक्क स्वत:च लग्नच थांबवलं, पुढं काय झाल एकदा पाहाच
RCB fan stops wedding for Match Viral Video: सध्या सोशल मिडियावर आरसीबी मॅच दरम्यानचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
IPL 2025 viral fan stories: सोशल मिडियावर आयपीएल २०२५ चे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोशल मिडिावर एका लग्न मंडपातील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.